Taunting Quotes on Relationships In Marathi: तुमचे नाते अधिक गोड आणि घट्ट करण्यासाठी तुम्ही येथे दिलेले Marathi tomane Status, Marathi Tomane, Marathi Tomne Status वापरू शकता. तुमच्यासाठी हे सर्वोत्तम best Marathi Taunting Quotes आहेत. आमच्या वेबसाईटवर तुम्हाला अनेक Taunting Quotes in Marathi वाचायला मिळतील.

खाली तुम्हाला मराठी स्टेटस नाती , मराठी टोमणे , Marathi Tomane Status, मराठी टोमणे SMS दिले आहेत. जे तुम्ही तुमच्या मित्र आणि प्रियकरांसोबत शेअर करू शकता. एकमेकांना कोट्स पाठवल्याने प्रेम वाढते. दैनंदिन जीवनात आपण खूप काळजी आणि कामांनी वेढलेले असतो. अशा वेळी जर कोणी आम्हाला Taunting Quotes on Relationships In Marathi पाठवले तर आमचा दिवस चांगला जाईल.

Taunting Quotes On Relationships In Marathi

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते
आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात

नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर करावा नाहीतर तो अजून वाढतो

मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर पण व्यतीत करायला शब्दच सुचत नाहीत

एखादयला एवं पण त्रास देऊ नका कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल

मी सर्वांच्या मनाची काळजी करतो पण कधी माझ्याच मनाची काळजी करणार कोणी नसत ती माझी

ती माझी खुप काळजी करते कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते

नको असणारया अपेक्षा वाढल्या कि हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात

कमीपणा घेणारे काडी लहान नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते

कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मी म्हणालो ‘मला नकोच आहे ‘

मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही

एखाद्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा जरा समजून घेतलेले काय वाईट ?

परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल पण विचारांनी कधी गरीब होउ नका

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो

Marathi Tomane

नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल

एखाद्याला समाजवण्यापेक्षा समजून घेण्यातच मोठेपणा असतो

या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात

आजकाल अनोळखी माणसं सुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखेच्या माणसांना वेळ नसतो

कोणाची मन जपण्यापेक्षा असं वाटते कि एकटं राहिलेले बरं

चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते ,आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते

माणसांची गरज संपली कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते

मोकळ्या मनाच्या माणसांना जवळ करा आणि मोकळ्या डोक्याच्या माणसांना लांब

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत त्यात चड उतार हे असतातच

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी आणि समज जास्त असते एकमेकांच्या तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते ,अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो

मराठी टोमणे

गर्दीत चालण्यापेक्षा एकट्याने चालायला शिका गर्दी सामर्थ्य देते पण आपली ओळख हिरावून घेते

जर कोणी सकाळी उशिरा उठत असेल तर त्याचा अर्थ असा नाही कि तो आळशी आहे अनुचित त्याची स्वप्ने मोठी असतील

शपथा ह्या खोट्या असतात कारण अजून पण मी जिवंत आहे आणि ती पण

आयुष्यात रहाण्यासाठी हे कारण भेटतात आणि हसण्यासाठी सुद्धा आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं

सगळ्यांची मन जपता जपता माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

नेहमी मतलबी लोकांपासून चार हाथ लांबच राहावे

थोडासा मान काय दिला तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात

आज शांत आहे याचा अर्थ असा होत नाही मी हार मानली

मी संकटाना कधीच शोधत नाही उलटे तेच मला शोधत येतात

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल

आमच्या भांडणात अंतिम शब्द नेहमी माझा असतो ,’माफ कर मी चुकलो’

चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा

आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार

एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा

इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ई-मेल पेक्षा female पुढे असतात

Marathi Tomne Status

आपण बेअक्कल आहोत हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते काही माणसे त्यात पण घाई करतात

खुश राहायचं असेल तर विसरत चला

आपली बायको सुंदर आणि हुशार असावी असं सगळ्यांना वाटते पण दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे

प्रेम जर आंधळे असेल तर मी तिला शोधू कसा ?

काही लोक निघून गेल्यावरच त्याची योग्य किंमत कळते

अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात

आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला म्हणून नाही तर त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघून नाते बनवतात

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील

आपल्या लोकांचे खरे चेहरे हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात

आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुहे जाण्यासाठीच करा उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही

हल्ली स्वःताला शोधायला जास्त वेळ लागतो बाकी गोष्टी google वर लगेच सापडतात

मराठी स्टेटस नाती

मी काही खास नाही पण माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत

दारू हे काही उत्तर नाही पण जरुर ती प्रश्न विसरायला लावते

कधीच मागे वळून न पाहणारे पुढे जाऊन धडपडतात

विजय मिळवायचा असेल तर पराजित लोकांचा आधी अभ्यास करा

ज्यांच्याकडे Heart नाहीये आजकाल ते पण Hurt होतात

वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो

चांगल्यानी मला चांगले पाहिले वाईटानी मला वाईट पाहिले ज्यांचे जसे विचार त्यानी मला तसे पाहिले

वेळ बदलली कि माणसं हि बदलतात

प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही

रांगोळीत भरतेय ती लाल रंग आणि लांब नाकावर खूप राग , काही बोलायला गेले कि माझ्यावर ओकायची नुसती आग.

मित्रांनो, इथे दिलेले Taunting Quotes on relationships in Marathi तुम्हाला आवडले का? जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया ती तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. ते लोक येथे दिलेले Marathi tomane Status, Marathi Tomane, Marathi Tomne Status यांचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही आमची वेबसाइट बुकमार्क करू शकता. येथे तुम्हाला मराठी भाषेतील असे अनेक कोट्स, स्टेटस, प्रतिमा, मजकूर, एसएमएस, शायरी इत्यादी सापडतील.

x